मराठी सुविचार ✨
@Suvichar_Marathiरोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा. 👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇 📢 For any type of advertisement contact at - @MarathiAdmin_bot
Посты канала (20)
- अपेक्षा कधीच चुकीच्या नसतात परंतु चुकीच्या व्यक्ती कडून अपेक्षा ठेवणं चुकीच असतं. @suvichar_marathi 12.02.2026
- गरज आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना पूर्ण आयुष्य निघून जातं. @suvichar_marathi 09.02.2026
- माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. … 07.02.2026
- आयुष्यात अशा माणसाचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. @suvichar_marathi 03.02.2026
- प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा. @suvichar_marathi 30.01.2026
- आपण जे विचार करतो तेच घडले पाहिजे असे नाही परिस्थिती कधीही बदलू शकते आपण प्रत्येक परिस्थितीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे… 19.01.2026
- हव्या असणाऱ्या गोष्टींची कधीच वाट बघायची नसते तर त्या मेहनतीने मिळवायच्या असतात. @suvichar_marathi 18.01.2026
- जेव्हा तुम्ही शुन्य असता तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसे लाख मोलाची असतात. @suvichar_marathi 17.01.2026
- न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. @suvichar_marathi 16.01.2026
- पैसे कमावून माणूस श्रीमंत होऊ शकतो मोठा नाही कारण मोठं होण्यासाठी विचारांची श्रीमंती आवश्यक असते. @suvichar_marathi 15.01.2026
- आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. @suvichar_marathi 14.01.2026
- आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर हसत पुढं जायचं. @su… 13.01.2026
- हातात नसलेल्या गोष्टीची सल मनात बाळगणं सोडलं की जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद मनमुरादपणे घेता येतो. @suvichar_mar… 12.01.2026
- खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेंव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. @suvichar_marathi 11.01.2026
- ज्या व्यक्तीला आपण मिळवू शकत नाही, अशा व्यक्तीला पाहून आनंदी होणे हे देखील प्रेम आहे. @suvichar_marathi 10.01.2026
- माणसाला माणसा पासून दोन गोष्टी बाजूला करतात एक त्याची जीभ आणि दुसरी पैसा. @suvichar_marathi 09.01.2026
- वातावरणामध्ये बदल झाला तर तब्येत खराब होते पण माणसांमध्ये बदल झाला तर पूर्ण आयुष्य खराब होते. @suvichar_marathi 08.01.2026
- आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. @suvichar_marathi 07.01.2026
- कुठलंही उदाहरण देणं खूप सोपं असतं परंतु स्वतः उदाहरण बनणं मात्र खरंच खूप कठीण असतं. @suvichar_marathi 06.01.2026
- आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ति शोधु नका तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ति श… 05.01.2026